मुख्यपृष्ठ / पाककृती / पोटॅटो मिरची पकोडा

Photo of Potato mirchi pakoda by Sneha Adhav at BetterButter
1014
4
0.0(0)
0

पोटॅटो मिरची पकोडा

Jun-29-2018
Sneha Adhav
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पोटॅटो मिरची पकोडा कृती बद्दल

Deep fry

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग

साहित्य सर्विंग: 4

  1. मिरच्या (मोठ्या तिखट नसतात त्या घ्याव्यात)
  2. उकडलेले बटाटे किंवा (बटाटा भाजी)
  3. बेसन
  4. हळद
  5. मीठ
  6. पाणी
  7. ओवा
  8. तेल

सूचना

  1. सर्वात आधी मिरच्या धुवून त्याला उभे कट करून घ्या.
  2. नेहमी प्रमाणे मसाला बटाटा भाजी बनवून घ्या.
  3. आता ही भाजी मिरच्या मध्ये स्टफ करून घ्यावे.
  4. बेसन चे बॅटर बनवा.
  5. स्टफ मिरच्या बेसन मध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्यावे.
  6. तयार मिरची पकोडे सॉस किंवा चटणी सोबत खाण्यास घ्यावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर