Photo of GHUGARA by Nutan Sawant at BetterButter
799
2
0.0(0)
0

घुग्रा

Jun-30-2018
Nutan Sawant
30 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

घुग्रा कृती बद्दल

तुरीच्या ओल्या दाण्यांची किंवा मरारची करंजी.इथे मी ओल्या तुरीच्या दाण्यावही की आहे.तुरीचे दाणे हिव्यात येतात पण सारण करून फ्रीजरमध्ये ठेवले तर वर्धभर कधी करू शकतो.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • गुजरात
  • फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. एक वाटी तुरीचे दाणे मिक्सरमध्ये दरीदरीत वाटून
  2. एक चहाचा चमचा आले किसुन
  3. एक चहाचा चमचा हिरवी मिरची बारीक चिरून
  4. दोन लवंगा+एक इंच दालचिनी पूड करून
  5. अर्धा चमचा काळीमिरी दरीदरीत ठेचून
  6. अर्धा चमचा हळदपूड
  7. साखर चवीनुसार
  8. आमचूर अर्धा चमचा
  9. अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
  10. मीठ चवीनुसार
  11. फोडणीसाठी,हिंग,राई
  12. दोन वाट्या कणिक घट्ट मळून
  13. तेल तळण्यासाठी

सूचना

  1. फोडणी करून त्यात दरीदरीत वाटलेले तुरीचे दाणे घाला,
  2. थोडे परतून आले, मिरच्या,लवंग+दालचिनी पूड,काळीमिरी,मीठ ,साखर,आमचूर घालून परतत राहा
  3. पाच मिनिटातच दाणे शिजतात.त्यावर कोथिबीर घाला.
  4. सारण थंड करा.
  5. कणकेची पारी लाटा.
  6. भरपूर सारण भरून,मुरड घालून बंद करा. सगळ्या होईपर्यंत ओल्या कापडाखाली झाकून ठेवा.
  7. तेल चांगले तापवून घ्या.
  8. मंद गॅसवर तळा.
  9. खोबरे+मिरची+कोथिंबीर+लसूण+मीठ+साखर+लिंबूरस चटणीसोबत आस्वाद घ्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर