ब्रेड स्टीक पकोडे | Bread Stick Pakode Recipe in Marathi

प्रेषक Bharti Kharote  |  30th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Bread Stick Pakode recipe in Marathi,ब्रेड स्टीक पकोडे, Bharti Kharote
ब्रेड स्टीक पकोडेby Bharti Kharote
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

ब्रेड स्टीक पकोडे recipe

ब्रेड स्टीक पकोडे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Bread Stick Pakode Recipe in Marathi )

 • 3 ब्रेड चे स्लाईस
 • 2 वाटी बेसन पीठ
 • पाव चमचा ओवा जीरे पूड धने पुड हळद
 • 1 चमचा लाल तिखट
 • चवीनुसार मीठ
 • कोथिंबीर चिरलेली
 • पाणि
 • तळण्यासाठी तेल

ब्रेड स्टीक पकोडे | How to make Bread Stick Pakode Recipe in Marathi

 1. ब्रेड चे स्लाईस चाकू ने कट करून घ्या. .
 2. त्या वर थोडे लाल तिखट भूरभूरवा
 3. एका वाडग्यात बेसन पीठ घ्या त्यांत सर्व जिन्नस एकञ करून पीठ भिजवून घ्या. .
 4. पॅन मध्ये तेल तापत ठेवा
 5. तेलात सोडून मध्यम आचे वर तळून घ्या. .
 6. दोन्ही बाजूंनी खरपूस तळून घ्या. .
 7. असेच सर्व पकोडे तळून घ्या. .
 8. आणि गरमागरम टोमॅटो साॅस किंवा कूठल्याही चटणी सोबत सर्व्ह करा. .

Reviews for Bread Stick Pakode Recipe in Marathi (0)