मिक्स दाल वड़ा | Mix Dal Vada / Mixed lentils Fritters Recipe in Marathi

प्रेषक Renu Chandratre  |  30th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Mix Dal Vada / Mixed lentils Fritters recipe in Marathi,मिक्स दाल वड़ा, Renu Chandratre
मिक्स दाल वड़ाby Renu Chandratre
 • तयारी साठी वेळ

  30

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

9

0

मिक्स दाल वड़ा recipe

मिक्स दाल वड़ा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mix Dal Vada / Mixed lentils Fritters Recipe in Marathi )

 • तूरीची डाळ १/२ वाटी
 • चणा डाळ १/२ वाटी
 • मसूरीची डाळ १/२ वाटी
 • मूगाची डाळ १/२ वाटी
 • बारीक चीरलेला कांदा १ -२ वाटी
 • हळद पाउडर १/२ चमचा
 • लाल तिखट १ चमचा
 • धणे जीरे पूड १ चमचा
 • मीठ चवीनुसार
 • कढ़ी पत्ता १५-२०
 • हिर्वी मिर्ची चे तुकडे १-२ चमचे
 • तेल डीप फ्राई करायसाठी

मिक्स दाल वड़ा | How to make Mix Dal Vada / Mixed lentils Fritters Recipe in Marathi

 1. सर्व प्रथम , सगळ्या डाळी स्वच्छ धूवून , १५-२० मिंट पाण्यात भिज़वून ठेवा
 2. नंतर , जास्तीच पाणी काढून द्या आणि मिक्सर ग्राइंडर मधून दरदरीत ( किंवा जा़डसर ) वाटून घ्या
 3. वाटलेल्या मिश्र डाळींच्या मिश्रणात , कांदा , मिर्ची चे तुकडे , चीरून कढ़ी पत्ता , मीठ आणि सर्व मसाले घालून व्यवस्थित मिक्स करा
 4. आणि त्याचे वड़े तयार करा
 5. तेल गरम करा आणि वड़े मंद आंचे वर तळून घ्या , एकी कडून झाले की दुसर्या बाजूने पण खरपूस तळून घ्या
 6. हिर्व्या चटनी किंवा टोमेटो सॉस बरोबर वाढा

Reviews for Mix Dal Vada / Mixed lentils Fritters Recipe in Marathi (0)