BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / मिक्स दाल वड़ा

Photo of Mix Dal Vada / Mixed lentils Fritters by Renu Chandratre at BetterButter
0
4
0(0)
0

मिक्स दाल वड़ा

Jun-30-2018
Renu Chandratre
30 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मिक्स दाल वड़ा कृती बद्दल

मिश्र डाळींचे पौष्टिक कुरकुरीत वडे , खूपच मस्त आणि रूचकर

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • इंडियन
  • ब्लेंडींग
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 4

  1. तूरीची डाळ १/२ वाटी
  2. चणा डाळ १/२ वाटी
  3. मसूरीची डाळ १/२ वाटी
  4. मूगाची डाळ १/२ वाटी
  5. बारीक चीरलेला कांदा १ -२ वाटी
  6. हळद पाउडर १/२ चमचा
  7. लाल तिखट १ चमचा
  8. धणे जीरे पूड १ चमचा
  9. मीठ चवीनुसार
  10. कढ़ी पत्ता १५-२०
  11. हिर्वी मिर्ची चे तुकडे १-२ चमचे
  12. तेल डीप फ्राई करायसाठी

सूचना

  1. सर्व प्रथम , सगळ्या डाळी स्वच्छ धूवून , १५-२० मिंट पाण्यात भिज़वून ठेवा
  2. नंतर , जास्तीच पाणी काढून द्या आणि मिक्सर ग्राइंडर मधून दरदरीत ( किंवा जा़डसर ) वाटून घ्या
  3. वाटलेल्या मिश्र डाळींच्या मिश्रणात , कांदा , मिर्ची चे तुकडे , चीरून कढ़ी पत्ता , मीठ आणि सर्व मसाले घालून व्यवस्थित मिक्स करा
  4. आणि त्याचे वड़े तयार करा
  5. तेल गरम करा आणि वड़े मंद आंचे वर तळून घ्या , एकी कडून झाले की दुसर्या बाजूने पण खरपूस तळून घ्या
  6. हिर्व्या चटनी किंवा टोमेटो सॉस बरोबर वाढा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर