मिक्स स्प्राराउट कबाब | Mixed Sprouts Kebabs Recipe in Marathi

प्रेषक Renu Chandratre  |  1st Jul 2018  |  
5 from 1 review Rate It!
 • Mixed Sprouts Kebabs recipe in Marathi,मिक्स स्प्राराउट कबाब, Renu Chandratre
मिक्स स्प्राराउट कबाबby Renu Chandratre
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

9

1

मिक्स स्प्राराउट कबाब recipe

मिक्स स्प्राराउट कबाब बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mixed Sprouts Kebabs Recipe in Marathi )

 • मूग स्प्राउट १ वाटी
 • मटकी स्प्राउट १ वाटी
 • मेंथी स्प्राउट २-४ चमचे
 • उकडून कुस्करलेला बटाटा १ वाटी
 • आले लसून पेस्ट १ चमचा
 • हल्दी पाउडर १/२ चमचा
 • लाल मिर्च पाउडर १/२ चमचा
 • गरम मसाला १/२ चमचा
 • मीठ चवीनुसार
 • हिर्वी मिर्ची पेस्ट चवीनुसार

मिक्स स्प्राराउट कबाब | How to make Mixed Sprouts Kebabs Recipe in Marathi

 1. सर्व सामग्री एकत्रित करा
 2. बटाटा सोडून सर्व सामग्री मिक्सर ग्राइंडर मधे घ्या
 3. आणि दरदरीत वाटून घ्या आणि कुस्करलेला बटाटा व्यवस्थित मिक्स करा
 4. कबाब चा आकार द्या
 5. नॉन स्टिक तवा वर तेल गरम करा आणि कबाब दोनी बाजूने खरपूस भाजून ‌घ्या
 6. आवडत्या चटनी , सॉस किंवा मेयो डीप बरोबर गरमा गरम झटपट सर्व्ह करा

Reviews for Mixed Sprouts Kebabs Recipe in Marathi (1)

Nayana Palav5 months ago

Superb
Reply
Renu Chandratre
5 months ago
Thanks dear :kissing_heart::heart:️
Renu Chandratre
5 months ago
Ty so much :heart:️