मुख्यपृष्ठ / पाककृती / भेंडी पनीर भज्जी

Photo of Bhendi paneer pkade by Anita Bhawari at BetterButter
0
0
0(0)
0

भेंडी पनीर भज्जी

Jul-01-2018
Anita Bhawari
0 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भेंडी पनीर भज्जी कृती बद्दल

आपण नेहमी प्रमाणे भेंडीची भाजी करतो पण आज आपण भजी बनवनार आहोत हो :smile:भज्जीच चला म करता न तयारी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • महाराष्ट्र
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 2

  1. 10/15 कोवळी भेंडी
  2. पनीर किसुन घेतला
  3. बेसन पिठ
  4. मिरची ठेचा
  5. चाटमसाला
  6. हळद
  7. धने जिर पावडर
  8. कोथिंबीर
  9. मीठ
  10. लसुण मिरची जिर पेस्ट
  11. खायचा सोडा
  12. तळण्यासाठी तेल

सूचना

  1. भेंडी स्वच्छ धुवून पुसुन घेऊन मधोमध लांबसर कापून घेऊन आतल्या बिया काढून टाका
  2. पनीर किसुन त्यात सगळे कोरडे मसाले एकत्र करा
  3. असे दिसते मिश्रण
  4. भेंडी मध्ये दाबून भरा
  5. बेसन पिठात पाणी हळद लसुण जिरे मिरची पेस्ट मीठ खायचा सोडा घालून बॅटर तयार केले
  6. बेसन पिठ जास्त पातळ आणि जाड नको भेंडी ला चिपकेल असे ठेवा
  7. कढईत तेल गरम करून त्यात मध्यम आचेवर कुरकुरीत तळून घ्यावे
  8. तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर