मुख्यपृष्ठ / पाककृती / क्रिसपी भेंडी

Photo of Crispy ladyfinger. by sabiya mulani-shaikh at BetterButter
640
0
0.0(0)
0

क्रिसपी भेंडी

Jul-01-2018
sabiya mulani-shaikh
30 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

क्रिसपी भेंडी कृती बद्दल

मुलांना आवडणारी डीश.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. भेंडी
  2. बेसन. 1 वाटी
  3. तांदळाचे पीठ . 4 चमचे
  4. काॅन॔ फ्लॉवर . 2चमचे
  5. गरम मसाला .1 चमचा
  6. हळद .1 चमचा
  7. आमचूर पावडर .1 चमचा
  8. मीठ. चवीनुसार
  9. धने-जिरे पावडर. 1 चमचा
  10. लसूण पेस्ट. 1 चमचा
  11. लिंबू रस. 2चमचे
  12. तेल . तळण्यासाठी

सूचना

  1. भेंडी उभे चिरून लांब काप करून घ्यावेत.
  2. तिन्ही पीठ,लसूण पेस्ट, सर्व मसाले घालावेत.
  3. लिंबू पिळून सर्व मिश्रण मिक्स करून घ्यावेत.
  4. भेंडी तळून घ्यावेत.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर