BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / Squid Masala Rolls

Photo of Squid Masala Rolls by Aarti Nijapkar at BetterButter
0
1
5(1)
0

Squid Masala Rolls

Jul-01-2018
Aarti Nijapkar
30 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • नॉन व्हेज
 • सोपी
 • डिनर पार्टी
 • महाराष्ट्र
 • पॅन फ्रायिंग
 • ब्लेंडींग
 • स्नॅक्स
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

 1. स्कुड / माकुल ४
 2. खोबरं १/२ वाटी
 3. लसूण पाकळ्या ५ ते ६
 4. धने २ मोठे चमचे
 5. लाल तिखट १ मोठा चमचा
 6. गरम मसाला १ लहान चमचा
 7. जीरा मसाला १ लहान चमचा
 8. कॉर्न स्टार्च २ मोठे चमचे
 9. व्हिनेगर १ लहान चमचा
 10. कोथिंबीर १ मोठा चमचा
 11. मीठ चवीनुसार
 12. तेल तळण्यासाठी

सूचना

 1. स्कुड व्यवस्थित साफ करून घ्या त्यावरची पातळ त्वचा काढून टाका पाण्याने स्वच्छ धुवून घ्या
 2. आता मसाला बनवून घेऊ त्यासाठी मिक्सर च्या जार मध्ये खोबरं, लसूण ,धने जिरे , लाल तिखट , गरम मसाला , कोथिंबीर व थोडे पाणी घालून पेस्ट बनवून घ्या
 3. पेस्ट मध्ये व्हिनेगर व चिरलेली कोथिंबीर घालून एकजीव करून घ्या
 4. तयार मसाला स्कुड मध्ये भरून घ्या मसाला भरल्यावर वरच्या बाजूस कॉर्न स्टार्च लावून म्हणजे मसाला तळताना बाहेर निघणार नाही
 5. सर्व ह्या प्रकारे बनवून घ्या
 6. आता लाल तिखट व थोडं कॉर्न स्टार्च एकत्र करून थोडं पाणी घालून पेस्ट बनवून घ्या
 7. भरलेल्या स्कुड वर ही पेस्ट लावून घ्या
 8. तवा गॅस वर ठेवून त्यात तेल तापवून घ्या
 9. स्कुड तव्यावर तेलात ठेवा व तळून घ्या २ ते ३ मिनिटे प्रत्येकी बाजूस
 10. त्यावर झाकण ठेवा कारण स्कुड चा थोडा आकार बदलतो (वाढतो) व तेल उडते म्हणून
 11. अश्याप्रकारे सर्व स्कुड फ्राय करून घ्या
 12. गरमागरम स्कुड मसाला रोल्स तयार आहे
 13. रोल्स कापून घ्या

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Ajinkya Shende
Jul-02-2018
Ajinkya Shende   Jul-02-2018

Ma'am 1st Prize Confirm Milnar Hya Dish La...

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर