गुलगुले | Gulgule Recipe in Marathi

प्रेषक sabiya mulani-shaikh  |  1st Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Gulgule recipe in Marathi,गुलगुले, sabiya mulani-shaikh
गुलगुलेby sabiya mulani-shaikh
 • तयारी साठी वेळ

  2

  तास
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

0

गुलगुले recipe

गुलगुले बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Gulgule Recipe in Marathi )

 • गव्हाचे पीठ . 1वाटी
 • गुळ. 1वाटी
 • सोडा .चिमूटभर
 • वेलची- बडीशेप ची पावडर .1 चमचा
 • पाणी . 1 ग्लास
 • तेल . तळण्यासाठी

गुलगुले | How to make Gulgule Recipe in Marathi

 1. पाण्यात गूळ भिजवून ठेवावे.
 2. त्यामधे सोडा,वेलची - बडीशेप पावडर घालून मिक्स करून घ्यावेत.
 3. भजी सारखे पीठ बनवून घ्यावेत.
 4. 2 तास भिजवून ठेवावे.
 5. नंतर तळून घ्यावेत.

My Tip:

पीठ आणि गुळ याचे योग्य प्रमाण घ्यावेत.

Reviews for Gulgule Recipe in Marathi (0)