चीली फूल गोबी | Instant Chilli Cauliflower Recipe in Marathi

प्रेषक Bharti Kharote  |  1st Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Instant Chilli Cauliflower by Bharti Kharote at BetterButter
चीली फूल गोबीby Bharti Kharote
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

3

0

चीली फूल गोबी recipe

चीली फूल गोबी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Instant Chilli Cauliflower Recipe in Marathi )

 • एक मोठी वाटी स्वच्छ धुतलेला फूल गोबी
 • अर्धी वाटी मैदा
 • 2 चमचे काॅरन फलोवर
 • चिमूटभर खायचा लाल रंग
 • पाणी
 • आल लसूण पेस्ट एक चमचा
 • लाल तिखट एक चमचा
 • टोमॅटो साॅस दोन चमचा
 • विनेगर एक चमचा
 • रेड चीली साॅस एक चमचा
 • ग्रीन चिली साॅस एक चमचा
 • तेल
 • चवीनुसार मीठ
 • कडीपता कोथिंबीर
 • तळण्यासाठी तेल

चीली फूल गोबी | How to make Instant Chilli Cauliflower Recipe in Marathi

 1. फूल गोबी 5 मी.गरम पाण्यात वाफवून घ्यावे
 2. एका वाडग्यात मैदा काॅरन फलोवर रंग मीठ पाणी घालून पेस्ट तयार करा
 3. फूल गोबी मध्ये लाल तिखट ग्रीन चिली मीठ घाला. .
 4. नंतर हे मिश्रण पेस्ट मध्ये मिक्स करून घ्या. ..
 5. पॅन मध्ये तेल तापत ठेवा
 6. तेलात सोडून तळून घ्या. .
 7. दूसरया पॅन मध्ये तेल टाकून आल लसूण पेस्ट घालावी लाल तिखट कडीपता रेड चीली साॅस टोमॅटो साॅस ग्रीन चिली साॅस आणि तळलेले फूल गोबी घालून चांगल मिक्स करून घ्या. .
 8. आणि गरम गरम सर्व करा. .

Reviews for Instant Chilli Cauliflower Recipe in Marathi (0)