BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / पिन व्हील मसाला मठरी

Photo of Pin Wheel Masala Mathari / Layered Crispies by Renu Chandratre at BetterButter
207
2
0(0)
0

पिन व्हील मसाला मठरी

Jul-01-2018
Renu Chandratre
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पिन व्हील मसाला मठरी कृती बद्दल

चहा कॉफी बरोबर मस्त लागतात , कुरकुरीत , खस्ता आणि रुचकर

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • नॉर्थ इंडियन
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. मैदा २ वाटी
  2. बेसन‌ १ मोठा चमचा
  3. अमचूर पाउडर एक चमचा
  4. लाल मिर्ची पाउडर १/२ चमचा
  5. चाट मसाला एक चमचा
  6. ओवा १ चमचा
  7. जीरे १ मोठा चमचा
  8. मीठ चवीनुसार
  9. तेल डीप फ्राई साठी

सूचना

  1. सर्वप्रथम एका मिक्सिंग बाउल मधे , मैदा, ओवा , जीरे, मीठ, २ चमचे गरम तेल मिक्स करा । आणि थोड़े पाणी घालून मिक्स करा आणि घट्ट पीठ तयार करा
  2. बेसन‌ खमंग भाजून ‌घ्या । त्यात लाल मिर्ची पाउडर, मीठ, अमचूर पाउडर मिक्स करा
  3. तयार पीठाच्या दोन मोठ्या‌ पोळ्या लाटा
  4. एका पोळी वर , बेसनाच पीठ भुरभुरवा व त्यावर दूसरी पोळी ठेवा. पुन्हा त्यावर बेसनाचे पीठ भुरभुरवा .
  5. अशाप्रकारे दोन ते तीन पोळ्यांचे लेयर तयार करा
  6. आता पोळीचा रोल करा आणि चाकूनी कट करा
  7. प्रत्येक कट ला हाताने दाबून घ्या किंवा थोड़े लाटून घ्या
  8. अशाप्रकारे सर्व पिन व्हील मठरी तयार करा
  9. तेल गरम करा आणि सर्व मठरी मंद आंचे वर सोनेरी रंग येई पर्यंत तळून घ्या
  10. खायला तयार , गार झाले की हवाबंद डब्यात ठेवा।

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर