मुख्यपृष्ठ / पाककृती / तिळाचे तळलेले गोळे (थाई)

Photo of Thai Sesame fried ball by Archana Chaudhari at BetterButter
294
3
0(0)
0

तिळाचे तळलेले गोळे (थाई)

Jul-04-2018
Archana Chaudhari
15 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

तिळाचे तळलेले गोळे (थाई) कृती बद्दल

थाई स्ट्रीट फूड मध्ये मिळणारा हा पदार्थ

रेसपी टैग

  • फेस्टिव्ह फन
  • व्हेज
  • कठीण
  • किटी पार्टी
  • थाई
  • फ्रायिंग
  • डेजर्ट

साहित्य सर्विंग: 6

  1. कॉव्हरसाठी
  2. तांदळाचे पीठ 1 वाटी
  3. मैदा 1 वाटी
  4. बटाटा उकडून पेस्ट 3 मोठे चमचे
  5. साखर 3 मोठे चमचे
  6. गरम पाणी 4 मोठे चमचे
  7. मीठ 1/2 चमचा
  8. तीळ 1/2 वाटी
  9. तेल तळायला
  10. सारणासाठी
  11. पिवळी मूग डाळ 1/2 वाटी
  12. साखर 3 मोठे चमचे
  13. तेल 1 चमचा
  14. मीठ 1 चिमूटभर
  15. व्हॅनिला एस्सेन्स 1/2 चमचा

सूचना

  1. पिवळी मुगाची डाळ 15मिनिटे पाण्यात भिजवा.
  2. 15 मिनिटांनंतर पाण्यामध्ये शिजवून घ्या.खूप पाणी नका घालू.
  3. आता डाळी मध्ये साखर ,तेल,मीठ,व्हॅनिला एस्सेन्स टाका.
  4. मिश्रण चांगले एकजीव होऊ द्या.
  5. वरील कव्हर साठी तांदूळ पीठ,मैदा,बटाट्याची पेस्ट,गरम पाणी, मीठ टाकून मळून घ्या.
  6. उंडा छान मळून घ्या.
  7. 30 मिनिटे झाकून ठेवावे.
  8. आता छोटासा गोळा घेऊन,सारण आतमध्ये भरून गोळा व्यवस्थित बंद करा.
  9. आता प्रत्येक गोळा तीळामध्ये घोळवून घ्या.सगळे गोळे असेच करून घ्या.
  10. आता कढईत तेल तापवून मध्यम आचेवर सगळे गोळे तळून घ्या
  11. गरम गरम खा.:blush:

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर