मुख्यपृष्ठ / पाककृती / पिठाचे आयते

Photo of Aayte by Sneha Shingnapure at BetterButter
737
1
0.0(0)
0

पिठाचे आयते

Jul-04-2018
Sneha Shingnapure
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पिठाचे आयते कृती बद्दल

झटपट होणारा पदार्थ

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र

साहित्य सर्विंग: 4

  1. कणिक १ वाटी
  2. मका पिठ 1/2 चमचे
  3. तांदळाचे पीठ 2 चमचे
  4. ओवा 1/2 चमचे
  5. हिरवी मिरची बारिक चिरून 2 ते 3
  6. कांदा बारीक चिरून 1
  7. टमाटे बारीक चिरून 1
  8. हळद धने जिरेपूड 1 चमचे
  9. आले लसूण पेस्ट 1 चमचे

सूचना

  1. सर्व साहित्य एक भांड्यात एकत्र करणे
  2. त्यात हळूहळू पाणी घालून पातळ बँटर करावे
  3. तवा गरम करणे तवा वर थोडे तेल पसरवणे
  4. तयार बँटर तवा वर पसरवून दोनही बाजूने शेकून घेणे
  5. आयते तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर