BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / कडा प्रसाद

Photo of Kada Prasad by Deepa Gad at BetterButter
0
3
0(0)
0

कडा प्रसाद

Jul-05-2018
Deepa Gad
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कडा प्रसाद कृती बद्दल

हा प्रसाद अमृतसरला सुवर्णमंदिरात बनवला जातो. यात वेलचीपूड, ड्रायफ्रूटसचा अजिबात वापर करत नाहीत.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • पंजाबी
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. गव्हाचे पीठ १ कप
  2. तूप १ कप
  3. साखर १ कप
  4. पाणी २ कप

सूचना

  1. भांड्यात पाणी आणि साखर एकत्र करून गॅसवर ठेवा
  2. साखर विरघळेपर्यंतच गरम करायचं त्याचा पाक बनवायचा नाही नंतर गॅस बंद करा
  3. कढईत तूपात गव्हाचे पीठ घालून मंद गॅसवर खमंग भाजून घ्या
  4. चांगलं लालसर झालं की त्यात साखरेचं विरघळलेले पाणी घाला
  5. एकजीव करून घट्ट होईपर्यंत शिजवा
  6. शिजले की तूप कडेने सुटायला लागेल
  7. सर्व्ह करा कडा प्रसाद. या प्रसादात वेलचीपूड किंवा ड्रायफ्रूटस घालत नाहीत, मी सजावटीसाठी लावले आहेत

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर