पपई फ्लेवर गव्हाची पोळी | Papai flavour Gavhachi Poli Recipe in Marathi

प्रेषक Bharti Kharote  |  6th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Papai flavour Gavhachi Poli recipe in Marathi,पपई फ्लेवर गव्हाची पोळी, Bharti Kharote
पपई फ्लेवर गव्हाची पोळीby Bharti Kharote
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

पपई फ्लेवर गव्हाची पोळी recipe

पपई फ्लेवर गव्हाची पोळी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Papai flavour Gavhachi Poli Recipe in Marathi )

 • एक वाटी पपई चे काप
 • तीन वाटी गव्हाचे पीठ
 • एक टेबलस्पून पीठी साखर
 • पाव टीस्पून वेलची पूड
 • अर्धा टीस्पून मीठ
 • एक टेबलस्पून साजूक तूप

पपई फ्लेवर गव्हाची पोळी | How to make Papai flavour Gavhachi Poli Recipe in Marathi

 1. पपई च्या फोडी करून घ्या. .
 2. मिक्सर मधून वाटून पल्प तयार करा. .
 3. एका वाडग्यात गव्हाचे पीठ पपई पल्प वेलची पूड पीठी साखर मीठ घालून चांगल मिक्स करून मळुन घ्या. .पाणी अजिबात टाकू नये. .
 4. तूप टाकून परत चांगल मळून घ्याव. .छान मऊ गोळा तयार होईल. .
 5. त्याचे चार ऊंडे तयार करा. .
 6. त्याची तीन घड्या करून पोळी लाटून घ्या. .
 7. वरतून थोड तूप लावून दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्या. .
 8. आणि साखर आंबा सोबत सर्व्ह करा. .पपई ची टेस्ट खूप छान लागते. ..

My Tip:

पपई च्या पूरया पण छान होतात. .

Reviews for Papai flavour Gavhachi Poli Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo