स्वीट हार्ट | Sweet Heart Recipe in Marathi

प्रेषक samina shaikh  |  8th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Sweet Heart recipe in Marathi,स्वीट हार्ट, samina shaikh
स्वीट हार्टby samina shaikh
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

0

स्वीट हार्ट recipe

स्वीट हार्ट बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Sweet Heart Recipe in Marathi )

 • दीड वाटी पाणी
 • 1वाटी घव्हाचे पीठ
 • मीठ
 • तेल
 • 2चमचे बटर
 • अर्धी वाटी सुके खोबरे
 • 2चमचे साखर (पुड केलेली)
 • रेड रोज इसेन्स
 • पाव चमचा वेल्ची पुड
 • ड्रायफ्रुटस
 • बटर

स्वीट हार्ट | How to make Sweet Heart Recipe in Marathi

 1. पाणी तापत ठेवा
 2. त्यात बटर चवी पुरते मीठ घालून उकळून घ्या
 3. आता घव्हाचे पीठ घाला
 4. उकड काढून छान मळून घ्या
 5. आता खोबरे साखर ड्रायफ्रुट्स वेल्ची पुड रोज ईसेन्स सगळे मिक्स करुन सारन तयार करा
 6. आता पीठाच्या 2पोळ्या लाटा
 7. 1का पोळीत सारण भरा बदाम चा आकार द्या
 8. दूसरी पोळी त्यावर ठेवा साइडने दाबून व कड़ा कापून घ्या
 9. हार्ट चा आकार द्या
 10. मंद फ्लेम वर तळून घ्या
 11. वरुन थोडे गरम तेल हार्ट वर घालत नीट दोन्ही बाजूने तळून घ्या
 12. ड्राय फ्रुट ने गार्णीश करुन सर्व करा स्वीट हार्ट

My Tip:

घव्हाच्या ऐवजी दूसरे कोणते ही पीठ घेऊ शकता

Reviews for Sweet Heart Recipe in Marathi (0)