भेळ चाट पफ रोल | Bhel Chat Puff Roll In Wheat Dosa Recipe in Marathi

प्रेषक Bharti Kharote  |  8th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Bhel Chat Puff Roll In Wheat Dosa recipe in Marathi,भेळ चाट पफ रोल, Bharti Kharote
भेळ चाट पफ रोलby Bharti Kharote
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  40

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

3

0

भेळ चाट पफ रोल recipe

भेळ चाट पफ रोल बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Bhel Chat Puff Roll In Wheat Dosa Recipe in Marathi )

 • एक वाटी गव्हाचे पीठ
 • एक वाटी तांदुळाचे पीठ
 • एक वाटी दही
 • चवीनुसार मीठ
 • पाव चमचा खायचा सोडा
 • एक चमचा लाल तिखट
 • पाव चमचा हळद
 • एक वाटी मुरमुरे
 • अर्धी वाटी फरसाण
 • अर्धी वाटी कोथिंबीर चिरून
 • एक कांदा चिरलेला
 • एक टोमॅटो चिरलेला
 • अर्धीवाटी ग्रीन चटणी
 • एक टेबलस्पून टोमॅटो साॅस
 • एक टीस्पून चाट मसाला

भेळ चाट पफ रोल | How to make Bhel Chat Puff Roll In Wheat Dosa Recipe in Marathi

 1. एका वाडग्यात सर्व पीठं घ्या
 2. त्यांत सर्व जिन्नस पिठात मिक्स करून घ्या. .
 3. डोसा पीठ सारखी बॅटर तयार करा
 4. तव्यावर तेल टाकून पळीने डोसा करून घ्या. .
 5. दोन्ही बाजूंनी चांगले भाजून घ्या. .
 6. एका डीश मध्ये काढून घ्या
 7. त्या वर ग्रीन चटणी लावा साईडने
 8. परत टोमॅटो साॅस लावा फोटोत दाखवल्या प्रमाणे
 9. आता भेळचाट करा. ..मुरमुरे घ्या त्यात फरसाण टाका चिरलेला कांदा टोमॅटो कोथिंबीर लाल तिखट मीठ घालून चांगल मिक्स करा..
 10. आता ही भेळ आधीच तयार असलेला डोसा त्या वर घाला. .आणि चाट मसाला भूरभूरवा. .
 11. नंतर हळूहळू रोल करून तीन भागात कापून घ्या. .
 12. आणि ऊरलेलया भेळचाट सोबत सर्व्ह करा ...

Reviews for Bhel Chat Puff Roll In Wheat Dosa Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo

ह्या सारख्या दुसऱ्या पाककृती