बेबी पराठा स्टफींग बटाटा | Baby Paratha stuffing Potato Recipe in Marathi

प्रेषक Bharti Kharote  |  8th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Baby Paratha stuffing Potato recipe in Marathi,बेबी पराठा स्टफींग बटाटा, Bharti Kharote
बेबी पराठा स्टफींग बटाटाby Bharti Kharote
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  5

  माणसांसाठी

3

0

बेबी पराठा स्टफींग बटाटा recipe

बेबी पराठा स्टफींग बटाटा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Baby Paratha stuffing Potato Recipe in Marathi )

 • दोन कप गव्हाचे पीठ
 • अर्धा कप मैदा
 • दोन मोठे ऊकडलेले बटाटे
 • आल लसूण हिरव्या मिरच्या कोथंबीर ची पेस्ट दोन टीस्पून
 • मॅगीला मसाला एक टीस्पून
 • लाल तिखट एक टीस्पून
 • पाव चमचा हळद जीरे पूड धने पुड हिंग
 • चवीनुसार मीठ
 • तेल
 • पाणी आवश्यकतेनुसार

बेबी पराठा स्टफींग बटाटा | How to make Baby Paratha stuffing Potato Recipe in Marathi

 1. एका वाडग्यात गव्हाचे पीठ मैदा घेऊन त्यात जीरे पूड मीठ तेल पाणी घालून चांगल मळून घ्या. .
 2. 15 मी..बाजूला ठेवा ..
 3. दूसरया वाडग्यात बटाटे खीसून घ्या. .त्यात आल लसूण हिरवी मिरची पेस्ट लाल तिखट हळद मीठ जीरे पूड धने पुड हिंग मॅगी मसाला कोथिंबीर घालून सर्व जिन्नस मिक्स करून घ्या. .
 4. आता त्याचे छोटे बाॅल बनवा
 5. कणिकीचा ऊंडा बनवून त्यात बाॅल घालून पॅक करा...
 6. हलक्या हाताने त्या वर लाटण्यानी लाटा. .
 7. गॅस वर तवा ठेवा. .
 8. त्यावर थोडे तेल टाकून मंद आचे वर पराठा शॅलो फ्राय करा..
 9. दोन्ही बाजूंनी शॅलो फ्राय करा
 10. असे छोटे छोटे बेबी पराठे बनवून लोणचे सोबत सर्व्ह करा ..

My Tip:

मॅगी मसाला घातल्याने पराठा चविष्ट लागतो..

Reviews for Baby Paratha stuffing Potato Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo