BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / खीचू

Photo of Khichu by Renu Chandratre at BetterButter
0
2
0(0)
0

खीचू

Jul-08-2018
Renu Chandratre
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खीचू कृती बद्दल

तांदूळ पीठाने बनविलेला खीचू , गुजराती चविष्ट पदार्थ , सकाळ संध्याकाळ च्या नाष्टा साठी उत्तम

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • गुजरात
  • सिमरिंग
  • व्हिस्कीन्ग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. तांदूळ पीठ १ वाटी
  2. पाणी ३-४ वाटी
  3. मीठ चवीनुसार
  4. जीरे १ चमचा
  5. ओवा १/२ चमचा
  6. लसुण हिरवी मिरची पेस्ट १ चमचा
  7. तूप वाढताना
  8. लसणाची सुकी चटणी

सूचना

  1. सर्व प्रथम एका वाढघ्यात पाणी गरम करायला ठेवा
  2. त्यात मीठ,.लसुण हिरवी मिरची पेस्ट, जीरे आणि ओवा टाकून उकळी येऊ द्या
  3. अता ह्यात तांदूळ पीठ घाला आणि लगेचच मिक्स करावे
  4. रंग बदले पर्यंत सतत ढवळावे , शेवटी कोथिंबीर घालावी.
  5. वरून तूप आणि लसणाची चटणी घालून गरमागरम सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर