गोड भजी (गुलगुले ) | Sweet Pakode Recipe in Marathi

प्रेषक Bharti Kharote  |  9th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Sweet Pakode recipe in Marathi,गोड भजी (गुलगुले ), Bharti Kharote
गोड भजी (गुलगुले )by Bharti Kharote
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  7

  माणसांसाठी

2

0

गोड भजी (गुलगुले ) recipe

गोड भजी (गुलगुले ) बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Sweet Pakode Recipe in Marathi )

 • दोन वाटी गव्हाचे पीठ
 • अर्धी वाटी बेसन
 • अर्धी वाटी मैदा
 • दीड वाटी खीसलेला गुळ
 • दोन वाटी कोमट पाणी
 • पाव चमचा वेलची पूड
 • पाव चमचा मीठ
 • पाव चमचा खायचा सोडा
 • तळण्यासाठी तूप /तेल

गोड भजी (गुलगुले ) | How to make Sweet Pakode Recipe in Marathi

 1. एका वाडग्यात कोमट पाणी घ्या त्यात गुळ घालून चांगल हलवा जोपर्यंत विरघळत नाही. .
 2. त्यात पीठं घालून चांगल फेटून घ्या. .
 3. नंतर त्यात वेलची पूड मीठ खायचा सोडा आणि आवश्यकतेनुसार पाणि घालून बॅटर तयार करा. .
 4. पॅन मध्ये तेल तापत ठेवा
 5. तेलात मध्यम आचे वर भजे तळून घ्या. .
 6. लालसर तपकिरी कलर झाल्या वर काढून घ्या. .असेच सर्व गोड भजी करून घ्या. .

My Tip:

यात तुम्ही रवा घालू शकता छान कूरकूरीत होतात. .

Reviews for Sweet Pakode Recipe in Marathi (0)