मुख्यपृष्ठ / पाककृती / गोड भजी (गुलगुले )

Photo of Sweet Pakode by Bharti Kharote at BetterButter
684
3
0.0(0)
0

गोड भजी (गुलगुले )

Jul-09-2018
Bharti Kharote
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
7 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गोड भजी (गुलगुले ) कृती बद्दल

गोड भजी ही पाककृती झटपट होणारी आणि फेस्टीव हेल्दी पाककृती आहे. .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 7

  1. दोन वाटी गव्हाचे पीठ
  2. अर्धी वाटी बेसन
  3. अर्धी वाटी मैदा
  4. दीड वाटी खीसलेला गुळ
  5. दोन वाटी कोमट पाणी
  6. पाव चमचा वेलची पूड
  7. पाव चमचा मीठ
  8. पाव चमचा खायचा सोडा
  9. तळण्यासाठी तूप /तेल

सूचना

  1. एका वाडग्यात कोमट पाणी घ्या त्यात गुळ घालून चांगल हलवा जोपर्यंत विरघळत नाही. .
  2. त्यात पीठं घालून चांगल फेटून घ्या. .
  3. नंतर त्यात वेलची पूड मीठ खायचा सोडा आणि आवश्यकतेनुसार पाणि घालून बॅटर तयार करा. .
  4. पॅन मध्ये तेल तापत ठेवा
  5. तेलात मध्यम आचे वर भजे तळून घ्या. .
  6. लालसर तपकिरी कलर झाल्या वर काढून घ्या. .असेच सर्व गोड भजी करून घ्या. .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर