हुलगा पीठाचे शिगोळे | Horse gram flour shev Recipe in Marathi

प्रेषक Teju Auti  |  9th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Horse gram flour shev recipe in Marathi,हुलगा पीठाचे शिगोळे, Teju Auti
हुलगा पीठाचे शिगोळेby Teju Auti
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  60

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

हुलगा पीठाचे शिगोळे recipe

हुलगा पीठाचे शिगोळे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Horse gram flour shev Recipe in Marathi )

 • 1. 2 वाटी हुलगा पीठ
 • 2. 10 लसुण पाकळया
 • 3. 2चमचे लाल तिखट
 • 4. 1छोटा चमचा जिरे
 • 5. 2 पळी तेल
 • 6. 2 मोठे चमचे शेगदाणे कुट
 • 7. 1चमचा मीठ

हुलगा पीठाचे शिगोळे | How to make Horse gram flour shev Recipe in Marathi

 1. 1. हुलगा पीठ एका परातीत घ्या
 2. 2. मिक्सर भाडंयात जिरे, लाल तिखट, लसुण व मीठ घ्या.मग ते साहित्य वाटून घ्या. 3. घेतलेल्या पीठात वाटलेल वाटण टाका. व पीठ मळून घ्या. 4. मळलेल्या पीठाचे शेगोळे वळा.
 3. 5. एका कढईत तेल टाका 2पळी. 6. त्या मधे मिक्सर मधे वाटण केलेल ते भांड थोडे पाणी टाकुन पेस्ट धुवुन घ्यावी. 7. मग त्यामधे 3ग्लास पाणी टाकावे. 8. जसे शेगोळे बनतील तसे ते कढईतील ऊकळत्या पाण्यात सोडावे.
 4. 9. ग्यास मध्यम आचेवर आसावा.. 10. शेगोळे वर येतील शिजतील तसे मग दुसरे सोडावे.
 5. 11.शेगोळे पीठ थोडे ठेवावे. शेगोळे शिजली की पीठ व कुट त्यात टाकुन 10min शिजू दयावे. 12. या मधे गरज वाटल्यास गरम पाणी टाकावे. शेगोळ्याला पाणी जास्त लागत.
 6. शेगोळे तयार आहे.

My Tip:

पाणी वापर हवा तसा करावा कारण याचा रस्सा खुप छान लागतो.

Reviews for Horse gram flour shev Recipe in Marathi (0)