गव्हाच्या पिठाची चॉकलेट ब्राउनी | Whole wheat chocolate brownie Recipe in Marathi

प्रेषक Rhiya Haldar  |  10th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Whole wheat chocolate brownie by Rhiya Haldar at BetterButter
गव्हाच्या पिठाची चॉकलेट ब्राउनीby Rhiya Haldar
 • तयारी साठी वेळ

  20

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  25

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

11

0

गव्हाच्या पिठाची चॉकलेट ब्राउनी recipe

गव्हाच्या पिठाची चॉकलेट ब्राउनी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Whole wheat chocolate brownie Recipe in Marathi )

 • गव्हाचे पीठ 80 ग्रॅम
 • कंडेन्सड मिल्क 130 ग्रॅम
 • दूध 80 मिली
 • लोणी/बटर 60 ग्रॅम
 • बेकिंग पावडर 1 चमचा
 • व्हॅनिला इसेन्स 1 चमचा
 • बेकिंग सोडा 1/4 चमचा
 • कोको पावडर 2 चमचा
 • ब्राऊन शुगर 2 चमचा
 • चोको चिप्स 2 चमचा
 • चॉकलेट 30 ग्रॅम

गव्हाच्या पिठाची चॉकलेट ब्राउनी | How to make Whole wheat chocolate brownie Recipe in Marathi

 1. सर्वप्रथम बटर, ब्राउन शुगर आणि कंडेन्सड मिल्क चांगल्या प्रकारे फेटून ध्यावे।
 2. त्यात गव्हाचे पीठ, बेकिंग पावडर, सोडा आणि इसेन्स घालून परत एकदा फेटावे।
 3. नंतर त्यात दूध घालून मिश्रण एकजीव करावे।
 4. केक पात्राला तुपाचा हात लावून गव्हाचे टाकावा आणि त्यावर हे मिश्रण ओतावे।
 5. 180 डिग्री से. वर 25 मिनिटा पर्यंत ब्राउनी बेक करावी
 6. थंड झाल्यावर चॉकलेट सॉस आणि चोको चिप्सने सजवून सर्व्ह करावी।

Reviews for Whole wheat chocolate brownie Recipe in Marathi (0)