बेसन चिला | Besan Chila Recipe in Marathi

प्रेषक Chhaya Paradhi  |  10th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Besan Chila recipe in Marathi,बेसन चिला, Chhaya Paradhi
बेसन चिलाby Chhaya Paradhi
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

0

बेसन चिला recipe

बेसन चिला बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Besan Chila Recipe in Marathi )

 • बेसनपिठ १कप
 • तांदळाच पिठ २च
 • बारीक कापलेला कांदा १
 • मिरच्या २
 • कोथिंबिर ४च
 • हिंग १/८च
 • सोडा १/८च
 • तेल २च
 • मिठ चविनुसार

बेसन चिला | How to make Besan Chila Recipe in Marathi

 1. बाउल मध्ये बेसनपिठ घ्या
 2. तांदळाच पिठ मिक्स करा
 3. बारीक कापलेला कांदा व मिरची टाका
 4. बारीक कापलेली कोथिंबिर टाका
 5. हिंग मिठ व सोडा टाका
 6. तेल व पाणी टाकुन ब्याटर पातळ करा
 7. पँन मध्ये १/२च तेल गरम करा
 8. ब्याटर टाका
 9. झाकण ठेवा
 10. २मिनटानी झाकण काढुन उलटा
 11. तयार बेसन चिला सर्व करा

My Tip:

बेसन चिला प्रमाणेच मुगचिलाही करता येतो

Reviews for Besan Chila Recipe in Marathi (0)