मिक्स पिठाचे शेंगोळे | Shenghole Recipe in Marathi

प्रेषक Ujwala Gawande  |  11th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Shenghole recipe in Marathi,मिक्स पिठाचे शेंगोळे, Ujwala Gawande
मिक्स पिठाचे शेंगोळेby Ujwala Gawande
 • तयारी साठी वेळ

  20

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  25

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

0

About Shenghole Recipe in Marathi

मिक्स पिठाचे शेंगोळे recipe

मिक्स पिठाचे शेंगोळे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Shenghole Recipe in Marathi )

 • आटा 2 कप
 • ज्वारी आटा 1/2 कप
 • बेसन 1/2 कप
 • तीळ 1 टेबल स्पून
 • मीठ, तिखट चविअनुसार
 • कांदा , खोबरं आणि लसूण चे वाटण
 • हलद 1 टेबल स्पून
 • धने पावडर 1 टेबल स्पून
 • गरम मसाला 1 टेबल स्पून
 • तेल
 • पाणी

मिक्स पिठाचे शेंगोळे | How to make Shenghole Recipe in Marathi

 1. सगळे पीठ एकत्र करून त्यात तीळ हळद मीठ व एक चमचा तेल घालून मळून घाव.
 2. मग त्या गोळ्या चे फोटो मध्य आहे तसे वळून घाय.
 3. एक कढई मधये पाणी टाकून ते वळलेले शेंगोळे उकळत्या पाण्यात टाकावे व तयात थोडा मीठ व तेल टाकावे
 4. शेंगोळे झाले की एका पॅन मध्य तेल गरम करून त्यात कांदा खोबरं व लसूण चे वाटण घालावे व चांगले हू द्यावं.
 5. नंतर त्यात धने पावडर, हळद, तिखट, गरम मसाला व मीठ टाकून थोडे पाणी घालावे
 6. मग ती फोडणी शेंगोळे वर टाकावी व एक उकळी योउ द्या वी.
 7. आपले शेंगोळे सर्वे कार्याला तयार आहे.

My Tip:

शेंगोळे उकळत्या पाण्यात टाकावे नाही तर ते एक मेकाना चिपकतील.

Reviews for Shenghole Recipe in Marathi (0)