गव्हाच्या पीठाची लापशी | Wheat Flour Lapashi Recipe in Marathi

प्रेषक Bharti Kharote  |  12th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Wheat Flour Lapashi recipe in Marathi,गव्हाच्या पीठाची लापशी, Bharti Kharote
गव्हाच्या पीठाची लापशीby Bharti Kharote
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

2

0

गव्हाच्या पीठाची लापशी recipe

गव्हाच्या पीठाची लापशी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Wheat Flour Lapashi Recipe in Marathi )

 • जाडसर दळूण आणलेले गव्हाचे पीठ दोन वाट्या
 • एक वाटी साजूक तूप
 • दीड वाटी गुळ खीसलेला
 • एक ग्लास गरम पाणी
 • पाव चमचा वेलची पूड
 • ड्रायफ्रूटस

गव्हाच्या पीठाची लापशी | How to make Wheat Flour Lapashi Recipe in Marathi

 1. पॅन मध्ये तूप घाला. ...
 2. आता पीठ घाला. ..
 3. तूपात पीठ चांगल खमंग भाजून घ्या. ..
 4. 10 मी. अजून भाजून घ्या. .
 5. तूप सुटू लागलं की खमंग दरवळतो. ..
 6. आता पाणी गरम करा. .
 7. पाणी आवश्यकतेनुसार घालून शिजू दया. .
 8. 5 मी.झाकण ठेवून शिजवा. ..
 9. आता झाकण ऊघडून गुळ घाला. ..
 10. चांगल मिक्स करून हलवून घ्याव. .
 11. त्या वर वेलची पूड घाला. .
 12. परत चांगल हलवा. .
 13. आणि ड्रायफ्रूटस घालून सर्व्ह करा ....

My Tip:

लापशीला गुळ आणि तूप जास्त घालावे. .टेस्ट छान लागते. .

Reviews for Wheat Flour Lapashi Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo