मुरूक्कू | Murukku Recipe in Marathi

प्रेषक seema Nadkarni  |  13th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Murukku recipe in Marathi,मुरूक्कू, seema Nadkarni
मुरूक्कूby seema Nadkarni
 • तयारी साठी वेळ

  50

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

2

0

मुरूक्कू recipe

मुरूक्कू बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Murukku Recipe in Marathi )

 • 2 कप तांदूळ चे पीठ
 • 1/4 कप बेसनाचे पीठ
 • 2 - 3 मोठा चमचा तूप किंवा बटर
 • 1 चमचा मीठ
 • 1 चमचा तीखट
 • 1 चमचा जिरे पावडर
 • 1 /2 चमचा काळी मिरी पावडर
 • 1/2 कप पाणी
 • तळण्यासाठी तेल

मुरूक्कू | How to make Murukku Recipe in Marathi

 1. * ऐका भांड्यात तांदुळाचे पीठ, बेसन, जीरे पावडर, तीखट, मीठ, मिरपूड एकत्रित करून घ्या. * त्यात तूप किंवा बटर घालून एकत्र करावे, मूठ वळेल असे झाले की त्यात थोडे थोडे पाणी घालून पीठ मळून घ्यावे. * ऐका बाजूला गेस वर तेल तापवून घ्यावे. * चकली च्या साच्यात तेलाचा हात लावून घ्या. * त्यात मळलेले पीठ घालून गरम तेलात चकल्या तळून घ्यावे. * हवा बंद डब्यात भरून घ्यावे.

My Tip:

* तूप किंवा बटर घालून मूठ वळेल असे एकत्र करावे. * चकली मध्यम आचेवर तळून घ्यावे.

Reviews for Murukku Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo