गहू नानकटाई | NANKATAI Recipe in Marathi

प्रेषक आदिती भावे  |  13th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • NANKATAI recipe in Marathi,गहू नानकटाई, आदिती भावे
गहू नानकटाईby आदिती भावे
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  6

  माणसांसाठी

2

0

गहू नानकटाई recipe

गहू नानकटाई बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make NANKATAI Recipe in Marathi )

 • गहू पीठ 1 वाटी
 • पीठी साखर पाऊण वाटी
 • अर्धी वाटी साजूक तूप
 • 1 चमचा लोणी
 • 1चमचा corn flour
 • 1चमचा baking powder
 • अर्धा चमचा baking सोडा
 • दालचिनी पावडर अर्धा चमचा

गहू नानकटाई | How to make NANKATAI Recipe in Marathi

 1. लोणी आणि corn flour फेसुन घ्यावे. तूप, पिठीसाखर फेसावे त्यात लोणी कॉर्न फ्लोअर चे मिश्रण घालून मिक्स करावे त्यात गहू पीठ हळूहळू घालून मिक्स करावे बेकिंग पावडर बेकिंग सोडाघालून चांगले मळावे . दालचिनीची पावडर घालावी पिठाचा गोळा करावा . खूप सैल नसावा ओव्हन 5 मिनिटे preheat करावा. पेढ्याप्रमाणे गोळे करून घ्यावे आणि आपला आवडता आकार देऊन 180 डिग्री वर बेक करावे. क्रिस्पी नानकटाइ तयार

Reviews for NANKATAI Recipe in Marathi (0)