मुख्यपृष्ठ / पाककृती / नमकीन चंपाकली

Photo of Namkin Champakali by Bharti Kharote at BetterButter
364
3
0.0(0)
0

नमकीन चंपाकली

Jul-14-2018
Bharti Kharote
15 मिनिटे
तयारीची वेळ
40 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

नमकीन चंपाकली कृती बद्दल

चंपाकळी ही पाककृती गोड आणि नमकीन दोन्ही प्रकारे बनवता येते. .चहा सोबत नमकीन चंपाकळी छान लागते. .

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 3

  1. दोन वाटी मैदा
  2. एक चमचा काॅरन फलोवर
  3. अर्धी वाटी पालक पयुरी (पालक 5 मी.वाफवून मिक्सर मधून वाटून घ्या )
  4. अर्धा चमचा ओवा
  5. पाव चमचा कसूरी मेथी
  6. पाव चमचा जीरे पूड
  7. अर्धी वाटी तेलाचे मोहन
  8. आवश्यकतेनुसार पाणि
  9. तळण्यासाठी तेल

सूचना

  1. एका वाडग्यात मैदा घ्या. .त्यात काॅरन फलोवर ओवा मीठ कसूरी मेथी तेलाचे मोहन जीरे पूड घालून चांगल मिक्स करून घ्या. .
  2. मैदा दोन भागात डिवाईड करा.एक भाग पाणी घालून भिजवा. .आणि दुसरा भागात पालक पयुरी घालून भिजवा. .
  3. दोन्ही गोळे 15 मी.बाजूला ठेवा. ..
  4. आता पॅन मध्ये तेल तापत ठेवा. .मंद आचेवर
  5. आता पोळपाटावर लांबट आकाराच्या छोट्या पूरया लाटा..
  6. चाकू ने सरळ पटटया कापून घ्या. .ईमेज मध्ये बघा. .
  7. आता रोल करून घ्या. .आणि दोन्ही टोक विरुद्ध दिशेने फिरवा..
  8. अशाच सर्व चंपाकळी बनवून घ्या. .
  9. आणि मध्यम आचे वर खमंग तळून घ्या. .टोमॅटो साॅस किंवा चहा सोबत सर्व्ह करा. ..

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर