बाजरी पिठाचे पौष्टिक आप्पे | Bajari pithache paushtik aappe Recipe in Marathi

प्रेषक Shilpa Deshmukh  |  14th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Bajari pithache paushtik aappe recipe in Marathi,बाजरी पिठाचे पौष्टिक आप्पे, Shilpa Deshmukh
बाजरी पिठाचे पौष्टिक आप्पेby Shilpa Deshmukh
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

3

0

बाजरी पिठाचे पौष्टिक आप्पे recipe

बाजरी पिठाचे पौष्टिक आप्पे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Bajari pithache paushtik aappe Recipe in Marathi )

 • 1 कप बाजरीचे पीठ
 • 1/2 कप शेपू ची भाजी चिरून
 • 1 tbsअद्रक लसूण पेस्ट
 • 2 tbs दही
 • 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून
 • 1 कांदा चिरून
 • शिमला मिरची 1 चिरून
 • गाजर 1 चिरून
 • मीठ
 • खाण्याचा सोडा चिमूटभर
 • हळद 1/2 tbs
 • तेल चार पाच tbs

बाजरी पिठाचे पौष्टिक आप्पे | How to make Bajari pithache paushtik aappe Recipe in Marathi

 1. शेपूची भाजी तोडून धुवून बारीक चिरून घ्या .
 2. एका वाडग्यात पीठ ,कांदा ,भाजी ,मिरची ,अद्रक लसूण पेस्ट ,गाजर शिमला मिरची ,मीठ हळद ,दही एकत्रित करा
 3. आता 10 मिनिट झाकून ठेवा
 4. आता सोडा मिक्स करा
 5. आता पॅन ठेवा थोडं तेल टाका
 6. पळीने सारण पात्रात टाका
 7. तेल सोडून दोन्ही बाजूनी भाजून घ्या

Reviews for Bajari pithache paushtik aappe Recipe in Marathi (0)