होल व्हीट चॉकलेट केक | Whole wheat chocolate cake Recipe in Marathi

प्रेषक Shilpa Deshmukh  |  14th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Whole wheat chocolate cake recipe in Marathi,होल व्हीट चॉकलेट केक, Shilpa Deshmukh
होल व्हीट चॉकलेट केकby Shilpa Deshmukh
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  5

  माणसांसाठी

1

0

होल व्हीट चॉकलेट केक recipe

होल व्हीट चॉकलेट केक बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Whole wheat chocolate cake Recipe in Marathi )

 • कणिक 1 1/4 कप
 • पिठी साखर 1 कप
 • कोको पावडर 2 tbs
 • कॉफी 1 tbs
 • बदाम चोप 1/2 कप कापून
 • दूध 3/4 कप
 • बटर 1/2 कप
 • इसेन्स वॅनिला 1 tbs
 • बेकिंग सोडा 1/2 tbs
 • बेकिंग पावडर 1 tbs

होल व्हीट चॉकलेट केक | How to make Whole wheat chocolate cake Recipe in Marathi

 1. सर्व ड्राय इन्ग्रेडिएंट चाळणीने चाळून घ्या
 2. एका बाऊलमध्ये बटर आणी साखर बिट करून घ्या
 3. त्यामध्ये इसेन्स मिक्स करा
 4. दूध घालून मिक्स करा
 5. आता चाळलेले साहित्य थोडे थोडे मिक्स करा .
 6. बिटसरने एक जीव होईपर्यंत बिट करा .
 7. मायक्रोवेव्ह 180 °ला 20 मिनिट प्रीहीट करा
 8. केक टीनला ग्रीसिंग करा थोडा मैदा स्प्रिंकल करा वर बटर पेपर ठेवा .
 9. मिश्रण ती टिनमध्ये ओता .
 10. 25-30 मिनिट बेक करा.
 11. केक रेडी काढल्यावर कुलिंग रॅकवर ठेवा थंड झाल्यावर डिमोल्ड करा आणि पिसेस कापा

Reviews for Whole wheat chocolate cake Recipe in Marathi (0)