झटपट पंढरपूरी डोळ्याचे मेतकूट | Zatpat Metkut Recipe in Marathi

प्रेषक Aarya Paradkar  |  15th Jul 2018  |  
4 from 1 review Rate It!
 • Zatpat Metkut recipe in Marathi,झटपट पंढरपूरी डोळ्याचे मेतकूट, Aarya Paradkar
झटपट पंढरपूरी डोळ्याचे मेतकूटby Aarya Paradkar
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  5

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

4

1

झटपट पंढरपूरी डोळ्याचे मेतकूट recipe

झटपट पंढरपूरी डोळ्याचे मेतकूट बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Zatpat Metkut Recipe in Marathi )

 • 1 वाटी पंढरपूरी डाळे
 • 1 1/2 चमचा जिरे
 • 3/4 लवंगा
 • 1 इंच दालचिनी तुकडा
 • 1/2 चमचा सुंठ पावडर
 • 2/3 छोट्या सुक्या लाल मिरच्या
 • 1 चमचा हळद
 • पाव चमचा हिंग

झटपट पंढरपूरी डोळ्याचे मेतकूट | How to make Zatpat Metkut Recipe in Marathi

 1. जिरे, सुक्या लाल मिरच्या भाजून घेणे
 2. नंतर साहित्यातील सर्व जिन्नस व भाजलेले जिरे मिरच्या एकत्र करून मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावे
 3. मेतकूट तयार

Reviews for Zatpat Metkut Recipe in Marathi (1)

Mukta Deolalikar4 months ago

वाह मला खूप आवडतं ,:thumbsup::thumbsup:
Reply

Cooked it ? Share your Photo