BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / पुट्टु

Photo of Puttu by Sharwari Vyavhare at BetterButter
0
2
0(0)
0

पुट्टु

Jul-15-2018
Sharwari Vyavhare
5 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पुट्टु कृती बद्दल

पट्टु हा मुळचा केरळी पदार्थ आहे.. केरळ मध्ये गोड पुट्टु बनला जातो. आज मी साधा प्लेन पुट्टु बनवला आहे, जो आपण सांबर सोबत खाऊ शकतो. ज्यांना गोड आवडत नाही ते लोक अशा प्रकारचा पुट्टु बनवु शकतात. पुट्टु हा दिसायला अवघड वाटणारा बनवण्यास अत्यत सोपा आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  •  केरळ
  • स्टीमिंग
  • मेन डिश
  • लो कोलेस्टेरॉल

साहित्य सर्विंग: 1

  1. तांदळाचे पिठ १ वाटी
  2. आले खिसलेले खोबरे १ / ४ वाटी
  3. चवी प्रमाणे मिठ
  4. जिरे पावडर चवीला

सूचना

  1. एका भांडया मध्ये तांदळाचे पिठ व खोबरे घ्या व मिक्स करा
  2. त्या मध्ये जिरे पावडर व मिठ घाला व मिक्स करून घ्या
  3. मिश्रणा मध्ये १ कप पाणी घालून मिक्स करा
  4. इतक्या प्रमाणास १ कप पाणी पुरे होते
  5. पुट्टुचे मिश्रण पातळ नाही करायचे
  6. मिश्रण ओलसर करून घ्यावे
  7. पुट्टु यंत्राच्या खालच्या भागा मध्ये पाणी घाला
  8. वरच्या भागा मध्ये आपण बनवलेले मिश्रण भरा
  9. पुट्टु यंत्राचा वरचा भाग खालच्या भागावर ठेवून दया
  10. हे यंत्र २० मि मध्यम गॅस वर ठेवा व पुट्टु बनवुन घ्या
  11. गरमगरम पुट्टु वर तुप टाका
  12. सांबर सोबत सव्र्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर