BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / आंबोळ्या

Photo of Ambolya by Deepa Gad at BetterButter
0
6
0(0)
0

आंबोळ्या

Jul-16-2018
Deepa Gad
1440 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

आंबोळ्या कृती बद्दल

ह्या आंबोळ्या कोकणात बनविल्या जातात आता त्याच आंबोळ्या पातळ पसरून डोसे बनविले जातात

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च

साहित्य सर्विंग: 5

  1. जाडे तांदूळ १ वाटी
  2. उकडे तांदूळ २ वाट्या
  3. उडीद डाळ दीड वाट्या
  4. २ च चणाडाळ
  5. १ च मेथी

सूचना

  1. तांदूळ, डाळी, मेथी वेगवेगळी पाण्यात दिवसभर भिजत ठेवा
  2. रात्री सर्व वाटून घ्या. मध्यम ठेवा म्हणजे जास्त पातळ नको की घट्ट नको
  3. मीठ घालून एकजीव करून झाकून ठेवा
  4. सकाळी पीठ फुगून येईल
  5. बीडाचा तवा घेऊन त्यावर तेल लावून बॅटर घालून जाडसर पसरा
  6. झाकण ठेवून मध्यम आचेवर शिजवा नंतर पलटून भाजा
  7. चहाबरोबर, चटणीबरोबर, चिकनबरोबर किंवा काळ्या ब वाटाण्याच्या सांबारबरोबर खाऊ शकता
  8. ही खास मालवणी रेसिपी आहे मस्त मऊ भुुसभूषित होतात ह्या आंबोळ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर