मुख्यपृष्ठ / पाककृती / पॅनकेक

Photo of PanCakes by सोनाली बागुल at BetterButter
0
1
0(0)
0

पॅनकेक

Jul-17-2018
सोनाली बागुल
15 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पॅनकेक कृती बद्दल

मुलांना डब्यामध्ये कधीतरी भाजी पोळी ऐवजी देण्यासाठी योग्य

रेसपी टैग

  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च

साहित्य सर्विंग: 2

  1. अंडी २
  2. १/४ कप पिठीसाखर
  3. १/२ टिस्पुन व्हॅनिला इसेन्स
  4. १ टेबलस्पुन तेल
  5. १ कप मैदा
  6. १/२ टिस्पुन बेकिंग पावडर
  7. १/४ कप दुध

सूचना

  1. १. एका बाउल मध्ये २ अंडी आणि पिठीसाखर घेऊन ब्लेंडर किंवा फोर्क ने एकत्र करा.
  2. २. नंतर त्यात व्हॅनिला एस्सेन्स आणि तेल घालून पुन्हा नीट एकत्र करा.
  3. ३. नंतर एका चाळणीत मैदा आणि बेकिंग पावडर एकत्र करून नीट गाळून घ्या व ते अंड्याच्या बॅटर मध्ये टाका आणि पुन्हा नीट मिक्स करा.
  4. ४. तयार मिश्रणात थोडं थोडं (गरजेनुसार) दुध घालून मिश्रण एकजीव करा. (जास्त पातळ करू नये).
  5. ५. तयार मिश्रण १० मिनिटे बाजुला ठेवा.
  6. ६. पॅन वर तेलाचे २-३ थेंब टाकुन पॅनकेक बनवा व मधासोबत किंवा जॅम सोबत सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर