डोसा | DOSA Recipe in Marathi

प्रेषक Priyanka Gend  |  17th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of DOSA by Priyanka Gend at BetterButter
डोसाby Priyanka Gend
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  1

  माणसांसाठी

4

0

डोसा recipe

डोसा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make DOSA Recipe in Marathi )

 • तांदूळ साधा 2 वाट्या
 • उडीद डाळ 1 वाटू
 • तेल
 • मीठ

डोसा | How to make DOSA Recipe in Marathi

 1. तांदूळ व डाळ 1 दिवस भिजत घालून त्याच बॅटर तयार करून घ्या
 2. मस्त पॅन मध्ये तेल घालून दोसे काढा

Reviews for DOSA Recipe in Marathi (0)