BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / उपमा

Photo of UPAMA by जयश्री भवाळकर at BetterButter
0
2
0(0)
0

उपमा

Jul-17-2018
जयश्री भवाळकर
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उपमा कृती बद्दल

ही पाककृती दक्षिण भातातील लोकप्रिय रेसिपी आहे ,पण आता ही भारतात सगळीकडे बनवून खाल्ली जाते.उपमा एक पचायला हलका आणि तरी पौष्टिक असा नाश्ता आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  •  केरळ
  • स्टीमिंग
  • सौटेइंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 1 कप रवा
  2. 1 चमचा तेल
  3. 1 चमचा राई
  4. 3 लाल सुक्या मिरच्या
  5. 1 चमचा पांढरी उडदाची डाळ
  6. 2 कप पाणी
  7. 5-6 कढी पत्ता चे पान
  8. 1 चमचा /चवीनुसार मिठ

सूचना

  1. एका पॅन मध्ये रवा 3 मिनिट कोरडाच शेकून घ्या
  2. एका कढईत तेल गरम करून राई, मिरची ,उडदा ची डाळ,कढी पत्ता घालून डाळ लाल होऊ द्या.
  3. आता पाणी घालून एक उकळी येऊ द्या ह्यात आता मिठ घालून मिक्स करा
  4. आता रवा घालून नीट मिक्स करा
  5. एक वाफ येऊ द्या.
  6. आता गरम उपमा थोडा थंड झाला कि डब्यात भरायला घ्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर