मोगलाई पराठा | Mogali paratha Recipe in Marathi

प्रेषक Samiksha Mahadik  |  17th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Mogali paratha recipe in Marathi,मोगलाई पराठा, Samiksha Mahadik
मोगलाई पराठाby Samiksha Mahadik
 • तयारी साठी वेळ

  35

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  0

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

1

0

About Mogali paratha Recipe in Marathi

मोगलाई पराठा recipe

मोगलाई पराठा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mogali paratha Recipe in Marathi )

 • 2 कप मैदा
 • तेल
 • बारीक चिरलेली सिमला मिरची
 • बारीक चिरलेला कांदा
 • किसलेला गाजर
 • हिरव्या मिरच्या
 • आलं लसूण पेस्ट
 • मीठ
 • 2 कप किसलेला पनीर

मोगलाई पराठा | How to make Mogali paratha Recipe in Marathi

 1. मैदा मीठ व पाणी घालून छान मळुन घेणे. पॅन मध्ये तेल गरम करून त्यात कांदा बारीक चिरलेला हिरवी मिरची आलं लसूण पेस्ट घालून परतून घेणे
 2. मग त्यात बारिक चिरलेली सिमला मिरची किसलेलं गाजर घालून परतून घेणे
 3. मग त्यात हळद तिखट धणे जिरं पूड गरम मसाला आमचूर पावडर मीठ घालून 5 मि परतून घेणे
 4. मग त्यात किसलेला पनीर घालून व्यवस्थित परतून घेणे
 5. मळलेल्या मैद्याचा गोळा घेऊन त्याची चपाती लाटणे त्यात मधेमध सारण भरून ते बंद करून चोकोनी आकार देणें
 6. वरून हाताने थोडे प्रेस करून घेणे
 7. मग पॅन मध्ये तेल किंवा तूप सोडून भाजून घेणे

Reviews for Mogali paratha Recipe in Marathi (0)