पोहे | Pohe. Recipe in Marathi

प्रेषक Anita Bhawari  |  18th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Photo of Pohe. by Anita Bhawari at BetterButter
पोहेby Anita Bhawari
  • तयारी साठी वेळ

    0

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    3

    माणसांसाठी

1

0

पोहे recipe

पोहे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Pohe. Recipe in Marathi )

  • पोहे
  • कांदा बारीक चिरलेला
  • मिरची बारीक चिरलेला
  • कोथिंबीर
  • कढीपत्ता
  • शेंगदाणे
  • मोहरी जिरे हळद आणि मीठ
  • तेल

पोहे | How to make Pohe. Recipe in Marathi

  1. चाळणीत पोहे धुवून 3/4 मिनिट ठेवावेत
  2. कढईत तेल गरम करून त्यात शेंगदाणे तळून घ्या मग मोहरी जिरे फोडणी करावी कांदा कढीपत्ता मिरची परतवून घ्या मीठ हळद तळलेले शेंगदाणे भिजवून घेतलेल पोहे टाकून चांगले हलवून घेने .
  3. वरतुन कोथिंबीर घालून सजावट करणे
  4. खाते वेळी लिबूंरस टाकून खावेत

My Tip:

..

Reviews for Pohe. Recipe in Marathi (0)