BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / कांदा मेथी व नाचणी ची चपाती

Photo of Methi onion sabji nd nagli chapati by priya Asawa at BetterButter
0
3
0(0)
0

कांदा मेथी व नाचणी ची चपाती

Jul-18-2018
priya Asawa
15 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कांदा मेथी व नाचणी ची चपाती कृती बद्दल

मेथी ची प्लेन भाजी मुलांना आवडत नाही म्हणून मी कांदा घालून केली व पोळी चा नाचणी चे पिठ ठाकुन पोळी केली आहे जे मुलांच्या लक्षात ही येणार नाही की नाचणी ची पोळी आहे व नाचणी त्यांच्या पोटात जाइल

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • टिफिन रेसिपीज
 • महाराष्ट्र
 • बेसिक रेसिपी
 • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 2

 1. मेथीच्या भाजी साठी
 2. बारीक चिरलेली मेथीची भाजी 2 कप
 3. बारीक चिरलेला कांदा 1 कप
 4. हिरवी मिरची व कढीपत्तयाची पेस्ट 1 चमचा
 5. तेल फोडणी साठी
 6. मोहरी, जीरे, हिंग फोडणी साठी
 7. हळद 1/2 चमचा
 8. मीठ चवीनुसार
 9. पोळी साठी
 10. गव्हाचे पीठ 2 वाटी
 11. नाचणी चे पिठ 3 चमचे
 12. दुधाची साय 2 चमचे
 13. चांगले तुप 2 चमचे
 14. मीठ चवीनुसार

सूचना

 1. पोळी साठी लागणारे सर्व साहित्य एकत्र करून पिठ मळून घ्या व भिजवून ठेवा
 2. भाजीचा फोडणी साठी तेल गरम करायला ठेवा तेल गरम झाले कि मोहरी, जीरे, हिंग घालून फोडणी द्यावी व कांदा घालून परतून घ्यावा, हिरवी मिरची व कढीपत्तयाची पेस्ट, हळद घालून थोडे परतुन घ्या मेथीची भाजी व मीठ घालून वाफवून घ्या
 3. भिजवून ठेवलेल्या पिठाच्या पोळ्या लाटुन, चांगले तुप लावुन खरपूस भाजून घ्या
 4. आपली पोळ्या व भाजी तयार
 5. व छोट्या टिफिन मध्ये ओल्या खजूर द्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर