Photo of MATAR paneer by Priyanka Gend at BetterButter
964
3
0.0(0)
0

मटार पनीर

Jul-19-2018
Priyanka Gend
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मटार पनीर कृती बद्दल

पनीर

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. पनीर
  2. मटार
  3. कांदा
  4. आलं लसूण पेस्ट
  5. टोमॅटो
  6. खडा मसाला
  7. तेल
  8. मीठ
  9. तिखट

सूचना

  1. कांडा टोमॅटो भाजून खडा मसाला घालून प्युरी करा
  2. कढईत तेल घाला तूट आला लसूण पपेस्ट घाला
  3. मटार घालून भाजा
  4. पनीर भाजून घ्या व त्यात घाला
  5. तिखट मीठ घाला
  6. प्युरी घाला व पाणी टाकून शिजवून घाय

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर