मुख्यपृष्ठ / पाककृती / शिमला मिर्ची चा झुणका

Photo of Capsicum Jhunka by Renu Chandratre at BetterButter
1
4
0(0)
0

शिमला मिर्ची चा झुणका

Jul-20-2018
Renu Chandratre
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शिमला मिर्ची चा झुणका कृती बद्दल

ढब्बू मिर्ची आणि बेसन लावून केलेला झुणका , पोळी , चपाती किंवा भाकरी सोबत मस्स्त लागतो

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • सौटेइंग
  • साईड डिश
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 2

  1. ढब्बू / शिमला मिरची ५-६
  2. बेसन १-२ मोठे चमचे
  3. तेल १ मोठा चमचा
  4. मोहरी १ लहान चमचा
  5. हळद , हिंग, लाल तिखट , मीठ चवीनुसार
  6. कोथिंबीर सजावटी साठी

सूचना

  1. शिमला मिरची स्वच्छ धुवून घ्या
  2. मोठे काप करा , देठ आणि मधल्या बिया काढून टाका
  3. कढईत तेल गरम करा , मोहरी टाका
  4. हळद, हिंग , लाल तिखट टाका
  5. लगेच शिमला मिरची चे काप आणि चवीला मीठ घालून मिक्स करावे
  6. ५ मिनिटे झाकून शिजवा
  7. आता बेसन टाका , व्यवस्थित मिक्स करावे , झाकून ५ मिनिटे शिजवा
  8. कोथिंबीर घालून मिक्स करावे , शिमला मिरची चा झुणका तयार आहे
  9. पोळी, चपाती किंवा भाकरी सोबत टिफिन मधे पॅक करावे
  10. पौष्टिक आणि चविष्ट लागतो

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर