काळ्या चण्याचे सलाड | Black Chickpea Salad Recipe in Marathi

प्रेषक sapana behl  |  18th Aug 2015  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Black Chickpea Salad by sapana behl at BetterButter
काळ्या चण्याचे सलाड by sapana behl
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2374

0

काळ्या चण्याचे सलाड recipe

काळ्या चण्याचे सलाड बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Black Chickpea Salad Recipe in Marathi )

 • शिजवलेले काळे चणे - 1 वाटी
 • चिरलेला टोमॅटो - 1
 • चिरलेला लाल कांदा - 1
 • उकडलेला आणि चिरलेला बटाटा - 1
 • चिरलेली काकडी - 1/4 वाटी
 • चिरलेली हिरवी मिरची - 1
 • चिरलेली कोथिंबीर - 1 मोठा चमचा
 • लिंबाचा रस - 2 लहान चमचे
 • मिरपूड - स्वादानुसार
 • मीठ - स्वादानुसार

काळ्या चण्याचे सलाड | How to make Black Chickpea Salad Recipe in Marathi

 1. एक मोठ्या वाडग्यात सर्व सामग्री एकत्र करा आणि एकजीव होईपर्यंत हलवा आणि ताबडतोब वाढा.

Reviews for Black Chickpea Salad Recipe in Marathi (0)