मुख्यपृष्ठ / पाककृती / भरली तोंडली

Photo of Bharli  tondli by Reena Andavarapu at BetterButter
397
3
0(0)
0

भरली तोंडली

Jul-20-2018
Reena Andavarapu
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भरली तोंडली कृती बद्दल

भात किंवा भाकरी बरोबर सर्व करा. लंच इंजॉय करा.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • आंध्र
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. तोंडली - ३०० ग्राम
  2. मोहरीची दाणे - १ /२ छोटा चमचा
  3. जीरे - १ /२ छोटा चमचा
  4. हिंग - १ चीमू्‍टभर
  5. तेल - २ मोठा चमचा
  6. कानदा - १ बारीक चिरलेला
  7. मसाला साठी :
  8. तिळ - २ मोठा चमचा
  9. उड़द डाळ - १ छोटा चमचा
  10. चणा डाळ - १ छोटा चमचा
  11. धनी - १ छोटा चमचा
  12. लाळ मिरची - ८

सूचना

  1. तोंडली फुलासारखे कापून घ्यावे
  2. सर्व कोरड्या मसाला भाजून घ्यावे
  3. थोडा रंग आला कि गैस बंद करून प्लेटवर काढून ठंड करा
  4. मिक्सइवर पीसून घ्यावे
  5. पीसलेला कोरड्या मसाला
  6. प्रत्येक तोंडली मध्ये भरून घ्यावे
  7. कढ़ाई वर तेल घालून मोहरीची फोडणी, जीरे अणि हींग घालून भाजून घ्यावे. त्यानंतर चिरलेला कानदा घालून थोडा रंग आला कि तोंडली घालावे
  8. भरली तोंडली भाजून 5 मिनट झाकून शिज़वा वे. नंतर चविनुसार मीठ टाकून परतून झाकून शिज़वा वे.
  9. पूर्णपणे शिज़वल्यावार ढक्कन काढून थोड़ा रोस्ट करून घ्यावे.
  10. अगदी सोपे अणि चविष्ट भरली तोंडली गरम भात अणि रसम बरोबर सर्व करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर