BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / कॉर्न मिक्स व्हेज पुलाव

Photo of Corn mix veg pulav by Archana Chaudhari at BetterButter
1
3
0(0)
0

कॉर्न मिक्स व्हेज पुलाव

Jul-20-2018
Archana Chaudhari
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कॉर्न मिक्स व्हेज पुलाव कृती बद्दल

डब्यामधे देण्यासाठी छान पदार्थ....

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. शिजवलेला भात २ वाट्या
  2. मकयाचे दाणे (कॉर्न) १ कप
  3. पत्ताकोबी १/२ कप बारीक चरलेला
  4. लाल शिमला मिरची१/४कप बारीक चिरलेली
  5. गाजर १/४ कप बारीक चिरलेला
  6. हिरव्या मिरची पेस्ट १ टीस्पून
  7. कांदा १ लांब चिरलेला
  8. काळी मिरी पूड १/४ टीस्पून
  9. ऑरेंगानो १ टीस्पून
  10. साखर १/२ टीस्पून
  11. मीठ चवीनुसार
  12. तेल २ टेबलस्पून

सूचना

  1. कढईत तेल तापायला ठेवा.
  2. तेल तापल्यावर कांदा टाकून परतवून घ्या,मिरची पेस्ट टाका.
  3. आता मक्याचे दाणे,सिमला मिरची, गाजर,पताकोबी टाका आणि परतवून घ्या.
  4. काळे मिरी पावडर,ऑरेंगानो, साखर, मीठ घाला.
  5. शिजवलेला भात टाकून परतवून घ्या.
  6. शेवटी चीज किसून टाका

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर