मुख्यपृष्ठ / पाककृती / टोमॅटोची चटणी आणि पोळी

Photo of Tomato chuntny ani poli by Rohini Rathi at BetterButter
0
6
0(0)
0

टोमॅटोची चटणी आणि पोळी

Jul-20-2018
Rohini Rathi
10 मिनिटे
तयारीची वेळ
14 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

टोमॅटोची चटणी आणि पोळी कृती बद्दल

टिफिन साठी उत्तम पर्याय व झटपट बनणारा पदार्थ

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. टोमॅटो बारीक चिरलेले 3
  2. कांदा बारीक चिरलेला एक
  3. लसणाच्या पाकळ्या दोन
  4. तेल एक टेबल स्पून
  5. जिरे मोहरी फोडणीसाठी
  6. हिंग पाव टीस्पून
  7. मिरची पावडर अर्धा टी स्पून
  8. हळदी पावडर चुटकी भर
  9. गरम मसाला अर्धा टी स्पून
  10. मीठ चवीनुसार
  11. शेंगदाणे कूट अर्धा वाटी

सूचना

  1. कढईत तेल गरम करून जिरे मोहरी हिंगाची फोडणी घालावी
  2. लसणाचे तुकडे व कांदा परतून घ्यावा
  3. कांदा लालसर परत या नंतर त्यात लाल मिरची पावडर हळद पावडर गरम मसाला घालून घ्यावा
  4. नंतर त्यात टोमॅटोचे बारीक तुकडे घालून दोन ते तीन मिनिटे शिजवूनघ्यावे
  5. चवीनुसार मीठ घालावे
  6. शेवटी शेंगदाण्याचा कूट घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे
  7. तयार भाजीवर कोथिंबीर घालून पोळी बरोबर डब्यात भरावी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर