BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / आंबा पॅनकेक

Photo of Mango pan cake by Manisha Sanjay at BetterButter
0
2
0(0)
0

आंबा पॅनकेक

Jul-20-2018
Manisha Sanjay
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

आंबा पॅनकेक कृती बद्दल

झटपट होणारे पॅनकेक

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 4

  1. गव्हाचे पीठ - १ कप
  2. आंबा पल्प - १/२ कप
  3. दूध - १ कप
  4. गूळ - १ कप
  5. पाणी - लागेल असे
  6. वेलची पूड - १/२ टीस्पून
  7. तूप लागेल असे

सूचना

  1. सगळे साहित्य एकत्र करून घ्या.
  2. पाणी घालून चांगले मिक्स करून घ्या. डोसा पीठ पेक्षा थोडे घट्ट ठेवा.
  3. नॉनस्टिक पॅन मध्ये पॅनकेक करून घ्या.
  4. दोन्ही बाजूने तूप घालून छान खरपूस भाजून घ्यावे.
  5. हवे असल्यास त्या वर बदाम /काजू पावडर टाकू शकता.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर