मुख्यपृष्ठ / पाककृती / बेसन धिरडे

Photo of Chickpeas flour omelet by Teju Auti at BetterButter
0
3
0(0)
0

बेसन धिरडे

Jul-21-2018
Teju Auti
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बेसन धिरडे कृती बद्दल

तोंडीलावण हेल्दी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. ३ कप बेसन
  2. २ बारिक चिरलेला कांदा
  3. टोम्याटो
  4. १ छोटा चमचा लाल मिरची पूड
  5. १/२ छोटा चमचा जिरे आणि धणे पूड
  6. ३ मोठे चमचे तेल
  7. हळद
  8. कोथिंबीर
  9. मिठ चविनुसार

सूचना

  1. एका भांडयात बेसन घेवून त्यात बारिक चिरलेला कांदा, बारिक चिरलेला टोम्याटो, लाल मिरची पूड, जिरे आणि धणे पूड, हळद, बारिक चिरलेली कोथिंबीर आणि मिठ घालून पिठ चांगले एकजीव करून घ्यावे
  2. थोडे थोडे पाणी घालून इडलीच्या पिठाएवढे जाड भिजवून घ्यावे.
  3. एका नॉन स्टिक प्यान मध्ये थोडस तेल घालून त्यावर वरील मिश्रण थोडस घालून (साधारण एक मोठा चमचा)चांगले पसरून घ्यावे.
  4. एका बाजूला चांगले भाजले कि परतून दुसऱ्या बाजूनेही भाजून घ्यावे.
  5. गरमा गरम खावयास दयावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर