मुख्यपृष्ठ / पाककृती / Ranbgajyanche Kabab

Photo of Ranbgajyanche Kabab by Samiksha Mahadik at BetterButter
10
3
0.0(1)
0

Ranbgajyanche Kabab

Jul-23-2018
Samiksha Mahadik
0 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. टाकळा, भारंगी, फोडशी, पात्रा या सगळ्या रान भाज्यांची पाने
  2. मूठभर कोथिंबीर
  3. 2 उकडलेले बटाटे
  4. 2 किंवा 3 ब्रेडचा स्लाइस भिजवलेले
  5. 1 मध्यम वाटी रवा
  6. 1 टीस्पून मिरचीचा ठेचा
  7. जिरेपूड
  8. मीठ
  9. हळद
  10. तेल

सूचना

  1. प्रथम सगळ्या भाज्या धुवून घ्यावा
  2. एका पातेल्यात पाणी गरम करून त्यात मीठ व भाज्या घालून 2 मीनिट ठेवावे
  3. नंतर चाळणीत काढून निथळून घ्यावीत
  4. ती थंड झाल्यावर भाज्या बारीक कापून घ्यावी
  5. एका बाऊलमध्ये भाज्या, उकडलेला बटाटा किसून, ब्रेडचा चुरा, ठेचा, मीठ, जिरेपूड, हळद, कोथिंबीर मिक्स करा
  6. नीट मळुन त्याचा गोळा करून घ्या
  7. नंतर त्याचे छोटे छोटे कबाब करून रव्यात घोळवून डीप फ्राय करावे
  8. टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करावे

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Manasvi Pawar
Jul-24-2018
Manasvi Pawar   Jul-24-2018

रेसिपी छान आहे पण मी ही सेम रेसिपी फोटो पण तोच कालच्या २३/७ च्या महाराष्ट्र टाइम्स मध्ये घरचा शेफ या सदराखाली बघितली पण नाव वेगळे होते मग ही रेसिपी नक्की कोणाची तुमची की त्यांची

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर